Gujarat Titans vs Mumbai Indians Game Changing Players : गुजरात आणि मुंबई टीममध्ये असे 5 खेळाडू आहेत जे कधीही आपल्या बॅटिंग आणि बॉलिंगने सामना एकहाती फिरवू शकतात. अशाच 5 गेमचेंजर्सबाबत आपण जाणून घेऊयात.

Players who have the potential to turn the game around will be crucial to watch during this exciting matchup.

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध 17 व्या हंगामातील आपला पहिला सामना खेळणार आहेत.  

Gujarat Titans and Mumbai Indians will face each other in their first encounter of the 17th season. 

मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार आणि आक्रमक ओपनर रोहित शर्मा याच्याकडून नेहमीप्रमाणे वादळी सुरुवात करुन देण्याची जबाबदारी असणार आहे. रोहित शर्मा कर्णधारपदाच्या जबाबदारीतून मुक्त झालाय. त्यामुळे त्याच्याकडून आणखी भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. 

Rohit Sharma, the former captain and aggressive opener of Mumbai Indians, will now be relieved of the responsibility of leading the team. This change will bring a new dynamic to the team, as Sharma will now be able to focus solely on his performance on the field without the added pressure of captaincy.

 हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होणार आहे. या सामन्यात 5 खेळाडूंची कामगिरी ही निर्णायक ठरणार आहे. त्या 5 खेळाडूंबाबत जाणून घेऊयात.

Fans can expect to see Sharma's batting skills flourish even more now that he is free from the burden of captaincy. His aggressive style of play and ability to score big runs will undoubtedly be a key factor in Mumbai Indians' success in the upcoming matches. 

हार्दिक पंड्या याच्याकडे मुंबई इंडियन्सची धुरा आहे. तसेच तो ऑलराउंडर आहे. हार्दिकवर कॅप्टन्सीसह बॅटिंग आणि बॉलिंग अशा दोन्ही आघाड्यांवर तगडी कामगिरी अपेक्षित असणार आहे.  

शुबमन गिल याच्या खांद्यावरची जबाबदारी आता वाढली आहे. शुबमन गिल याच्यावर कॅप्टन्सीसह गुजरात टायटन्सला चांगली सुरुवात करुन देण्याची जबाबदारी असणार आहे. शुबमनने आतापर्यंत अनेक विस्फोटक अंदाजात धावा केल्या आहेत. त्यामुळे आता शुबमन सुरुवातीच्या सामन्यात तशीच सुरुवात करतो, की नेतृत्वाच्या वाढलेल्या जबाबदारीमुळे फ्लॉप होतो, हे लवकरच समजेल.

2. Shubman Gill's responsibility towards his team has now increased. With the captaincy on Shubman Gill's shoulders, he is expected to lead the Gujarat Titans to a good start. Shubman has made explosive starts so far. Therefore, Shubman now starts in a way that is similar to the beginning of leadership, which will soon be understood as a flop due to increased responsibilities.

Post a Comment

Previous Post Next Post

Popular Items